नदी घाट स्वच्छता मोहीम

गोदावरी नदी परिसर स्वच्छता

सामाजिक उपक्रम

1/14/20241 मिनिटे वाचा

ग्रामस्थांच्या सहयोगाने युवा वर्गाने गोदावरी नदी घाट स्वच्छता मोहीम पार पाडली. तसेच मंदिर स्वच्छता देखील केली. यापुढेही सामाजिक उपक्रम हाती घेऊन आपण काम करणार आहोत असा युवा ग्रामस्थांनी निर्धार व्यक्त केला आहे.