अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात गोदावरी नदीच्या काठावर शिंगवे गाव वसलेले आहे. हे जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागात आहे आणि राहाता तालुक्यातील क्षेत्रफळानुसार मोठ्या गावांपैकी एक आहे. गावकरी प्रामुख्याने शेती आणि दुग्धव्यवसायावर अवलंबून आहेत.

गावाबद्दल