शिंगवे ग्रामस्थ - गावाची डिजिटल ओळख

सर्वसाधारण

1/1/20241 मिनिटे वाचा

शिंगवे ग्रामस्थ मध्ये आपले स्वागत आहे, सर्व गावातील लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने एक डिजिटल व्यासपीठ ग्रामस्थांच्या सहभागातून तयार झाले आहे. येथे, ग्रामस्थ विविध सहयोग, विकास कामे, कृषी आणि दुग्धव्यवसाय, नदी आणि जल व्यवस्थापन, रस्ते, लोकांची मते आणि गावातील घडामोडी ईत्यादी माहिती बघणार आहोत. सर्व ग्रामस्थांनी यात सामील व्हा!