शिंगवे ग्रामस्थ
गाव व ग्रामस्थ प्रथम




गाव सामाजिक उपक्रम, विकास, शेती, पायाभूत सुविधा आदींसाठी सहयोग
नमस्कार
शिंगवे ग्रामस्थ - ग्रामस्थांचा सहयोग, सामाजिक उपक्रम, विकास, शेती आणि दुग्ध व्यवसाय, नदी आणि जल व्यवस्थापन, वाड्या-वस्त्यांचे रस्ते, आणि मते व्यक्त करण्यासाठी डिजिटल व्यासपीठ व्यतिरिक्त गावातील घडामोडींची माहिती.
सद्यस्थिती - ग्रामस्थ सहयोगाने गोदावरी घाट स्वच्छता मोहीम
सध्या काय चाललंय !

